जी.एन.पी. मॉल ते पेंढारकर कॉलेज रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन
डोंबिवली : कल्याण डोंबिवली मधील विविध विकासकामांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. डोंबिवली क्षेत्रातील अत्यंत महत्वाचा असणारा रस्ता म्हणजे कल्याण शीळ रस्त्यावरील सुयोग... Read More
हडपलेल्या पदपथावर पालिका प्रशासन कधी करणार कारवाई ?
हडपलेल्या पदपथावर पालिका प्रशासन कधी करणार कारवाई ? ( करदाता नागरिक मात्र शोधतोय चालण्यासाठी पदपथ ) डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने काही प्रमाणात जरी रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाले हटवण्याची कामगिरी केली... Read More
एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ आणि ए. टी. के. टी. ऑनलाईन माध्यमातून झाल्या परीक्षा
डोंबिवली : एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाच्या पदवी, पदवीका, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या /वर्षाच्या नियमित, एटीकेटी व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या परीक्षा १ ते २३ ऑक्टोबर दरम्यान एम के... Read More
कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे
डोंबिवली : कोरोना महामारीमूळे सर्व क्षेत्र प्रभावित झाले आहेत. अर्थव्यवस्थेसह शैक्षणिक क्षेत्राचेही अतोनात नुकसान होत असून याचा फटका विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर याचा परिणाम होत आहे. मात्र येत्या काळात शाळा सुरू... Read More
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने पाथर्ली रोडवरील तिरुपती दर्शन सोसायटीत घरोघरी वाहिनीद्वारे गॅस पुरवठा
डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना अथक प्रयत्नाने पाथर्ली रोडवरील तिरुपती दर्शन सोसायटीत घरोघरी वाहिनीद्वारे गॅस पुरवठा करण्याचे कामे चालू झाले आहे. या कामाचा... Read More
दोन दिवस सुरू आहे औद्योगिक विभागात विजेचा लपंडाव
डोंबिवली : डोंबिवली शहरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या नावाने कायमच ओरड सुरू आहे. नव्या-नव्या समस्यांनी वीज ग्राहक हैराण झाले आहेत. वीज वारेमाप बिलाच्या धक्क्याने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आता... Read More





