By

admin

भटक्या कुत्र्यांची दहशद : भटक्या कुत्र्यांनी लहानगीचे घेतले लचके

डोंबिवली : ग्रामीण विभागातील कल्याण-शिळ रोडवरील लोढा हेवन परिसरात भटक्या कुत्र्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात प्रशासन फेल झाले आहे. दिवसरात्र भटकणाऱ्या कुत्र्यांच्या टोळीने  या परिसरातील लहानगीवर...
Read More

रेल्वे स्थानकावरील देखभाल दुरुस्ती कुचकामी, प्रवाशांच्या शेकडो तक्रारी [ आठ दिवसात फलाटावरील लाद्या तुटल्या ]

डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकावर फलाटाची ऊंची वाढविणे आणि जिन्यावरील लाद्या दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासन करीत आहे. फलाटावर नवीन लागलेल्या लाद्या आठ दिवसातच तुटल्याच्या तक्रारी प्रवाश्यांकडून येत आहेत. विशेष म्हणजे...
Read More

प्राईड आंतर महाविद्यालयीन महोत्सवाचे आयोजन

डोंबिवली : विद्यार्थांतील कलागुण व त्यांच्या व्यवहार कौशल्यांना वाव मिळावा यासाठी पूर्वेकडील प्रगती काँलेजच्या माध्यमातून प्राईड आंतर महाविद्यालयीन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सव मंगळवार दि. 7 ऑगस्ट पासून...
Read More

ज्वेलर्सची लूट फसली. नागरिकांनी लुटारूंना झोडपले [ लुटारूंना मोका लावण्याचा पोलिसांचा विचार ]

डोंबिवली : डोंबिवलीच्या गजबजलेल्या मानपाडा रोडवर गुरूवारी रात्री थरारक घटना घडली. दिवसभर गोळा झालेल्या रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लुटण्यासाठी आलेल्या तिघा लुटारूंचा मनसुबा व्यापाऱ्याच्या प्रतिकारामुळे फसला. लुटारूंनी केलेल्या गोळीबारात व्यापारी थोडक्यात...
Read More

सामान जप्तीच्या कारवाई विरोधात फेरीवाल्यांचे ठिय्या आंदोलन

डोंबिवली : फेरिवाल्यांच्या विरोधात पालिकेच्या डोंबिवली विभागाने कडक कारवाई सुरु केली आहे. गेले दोन महिने या फेरीवाल्याना स्टेशन परिसरात बसु दिले जात नाही. यामुळे संतापलेल्या फेरीवाल्यांनी गुरुवारी सायंकाळी आक्रमक पवित्रा...
Read More

पालिका प्रशासनाच्या आडमुठया धोरणामुळे भूमिगत केबल टाकण्याचा निधी जाणार परत ?

डोंबिवली : केंद्र शासनाच्या ‘एकात्मिक उर्जा विकास योजने अंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सुमारे 113 कोटी रुपयांची कामे करण्यासाठी राज्य विद्युत कंपनीला मंजूरी देण्यात आली आहे. मात्र भूमिगत उच्च व...
Read More