जावयाचा गळा दाबून सासूने केला खून
डोंबिवली, दि. २८ ( प्रतिनिधी ) : सासूने जावयाची गळा दाबून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उघड झाली. पश्चिम विभागातील फुले रोड झोपडपट्टीत ही घटना घडली. याविषयी... Read More
“मनुष्य मन व माणुसकी ग्रुप” व्हाटसअप ग्रुपचे आगळे-वेगळे समाजकार्य
“मनुष्य मन व माणुसकी ग्रुप” व्हाटसअप ग्रुपचे आगळे-वेगळे समाजकार्य डोंबिवली, दि. २८ (प्रतिनिधी) : अंध व आदिवासी कुटुंबांचे संपूर्ण पालकत्व स्विकारुन आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून त्यांच्या साठी निस्वार्थ... Read More
आदरांजली वाहण्यासाठी एका सांगितिक मैफलीचे आयोजन
डोंबिवली, दि. २७ (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध सतार वादक तसेच स्वरतीर्थं सुधीर फड़के स्मृति समितीचे विश्वस्त पंडित रसिक हजारे यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. त्याचप्रमाणे चतुरंगचे प्रमुख कार्यकर्ते, डोंबिवलीच्या सांस्कृतिक क्षेत्रातील... Read More
वाढदिवसानिमित्त फळेवाटप : रुग्णालयातील रुग्णांनी दिले उध्दव यांना उदंड आयुष्याचे आशिर्वाद
डोंबिवली, दि. २७ (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली व कल्याणच्या विविध रुग्णालयात परिवहन सभापती संजय पावशे यांच्या हस्ते रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी रुग्णांनी उध्दव... Read More
नाविन्यपूर्ण कलाविष्काराने साजरा होणार वर्धापन दिन
डोंबिवली, २६ (प्रतिनिधी) : सांस्कृतिक नगरीच्या शिरपेचात दहा वर्षांपूर्वी महापालिकेच्या माध्यमातून एक नव्या नाट्य थिएटरची निर्मित झाली तेव्हा सर्वांनीच आनंदोत्सव साजरा केला. शहरात कला क्षेत्रात आपली ठसा उमटवणारी अनेक व्यक्तिमत्वे... Read More
“मस्त जगा” कार्यक्रमाचे आयोजन
डोंबिवली, २७ (प्रतिनिधी) : जीवनरंग ट्स्ट आय लीड ट्रेनिंग अँड कंसलटिंग व उमंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्य आनंदात जगण्याचे दहा प्रभावी मंत्र शिकवणारा “मस्त जगा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला... Read More