By

admin

कळशी आणि बादली घेऊन महिला रस्त्यावर

डोंबिवली, दि. ०३ (प्रतिनिधी) : ऐन  पावसाळ्यातही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सामाविष्ट असलेल्या 27 गावांतील नागरिकांना पाणी टंचाईच्या भीषण समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर अखेर संतप्त झालेल्या गावातील महिलांनी...
Read More

शासकीय यंत्रणा थंड : … अबब पूर्व-पश्चिम कोपर उड्डाण पुलाला भेगा !

डोंबिवली, दि. ३ (प्रातिनिध) : स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्या शासकीय यंत्रणा हवेत असून आता त्यांच्या दुर्लक्षपणाचा आरसा समोर येणार आहे. ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या डोंबिवली पूर्व-पश्चिम शहराला जोडणाऱ्या  एकमेव कोपर...
Read More

गुन्हे वार्ता

कामगाराचा शॉक लागून मृत्यू कंपनी मालक आणि मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल डोंबिवली, दि. ०२ (प्रतिनिधी) : पुर्वेकडील एम आय डी सी परिसरातील एस पी मेटल वर्क्स प्रा ली कंपनीत इलेक्ट्रिक...
Read More

सागाव येथील रासायनिक कंपनीच्या ड्रममध्ये स्फोट, दोन जखमी ?

डोंबिवली, दि. ०२ (प्रतिनिधी) : पूर्वेकडील ग्रामीण विभागातील सागाव येथील इंडो अमाईन्स कंपनीच्या आवारातील ऑक्सी क्लोराईड या केमिकलने भरलेल्या ड्रमचा पाण्याशी संयोग झाल्याने दुपारी सव्वा बाराचे सुमारास स्फेाट झाल्याची चर्चा...
Read More

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कायद्याचा बडगा

डोंबिवली, दि. ०२ (प्रतिनिधी) : मुजोरपणा करणाऱ्या रिक्षाचालकांना वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. रिक्षाचालकांमुळे अनेक वेळेला वाहतूक कोंडीला सामना करायला लागणाऱ्या पूर्वेकडील इंदिरा चौकात आज...
Read More

शिवसेनेचा “आयुक्त हटाव, पालिका बचाव” घोषणांनी आयुक्त कार्यालयावर धडक !

कल्याण, दि. १ (प्रतिनिधी) : आयुक्त फक्त भाजपा नगरसेवकांची कामे करतात. सेना नगरसेवकांच्या फायलीकडे दुर्लक्ष करतात असा आरोप करून आज सकाळी चिडलेल्या काही सेना नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयावर घडक मारली. या...
Read More