Category

सामाजिक

पश्चिम डोंबिवलीत सुरू होणार गौतम सिंघानिया ग्लोबल स्कूल

डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील मोठा गांव येथील खाडीकिनारी असणाऱ्या निसर्गरम्य वातावरणात असणाऱ्या स्वामीनारायण गृहासंकुलात गौतम सिंघानिया ग्लोबल स्कूल सुरू होणार आहे. भारतातील आघाडीच्या पाच टॉप शाळांमध्ये सिंघानिया स्कूल येते. डोंबिवलीत...
Read More

बीबीएन ग्लोबल परिवर्तन संमेलनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डोंबिवलीत

डोंबिवली : ब्राह्मण समाजातील व्यक्तीने उद्योजक व्हावे आणि नोकरी द्यावी असा उद्देश बाळगणाऱ्या बीबीएन ग्लोबल संस्थेच्या परिवर्तन संमेलनासाठी उपमुख्यमंत्री डोंबिवली येणार असल्याची माहिती संस्थेचे पदाधिकारी जोशी यांनी दिली. यावेळी संस्थेचे...
Read More

पुस्तक आदान-प्रदानचा सोहळ्यासाठी माजी केंद्रीय लोकसभा स्पीकर सुमित्रा महाजन डोंबिवलीत

( दोन लाख पुस्तकांचे होणार आदान प्रदान ) डोंबिवली : पै फ्रेंड्स लायब्ररीच्या संकल्पनेतून राबवल्या जाणाऱ्या पुस्तक आदान प्रदान सोहळ्यासाठी माजी केंद्रीय लोकसभा स्पीकर सुमित्राताई महाजन उपस्थित राहणार आहेत. सर्व...
Read More

आमच्या गावचा रस्ता चकाचक होणार याचा आनंद खूप मोठा आहे

( माजी नगरसेविका वृषाली जोशी याचे उदगार ) डोंबिवली : ज्या गावात लहानाची मोठी झाले आता त्याच गावातील रस्ता काँक्रीटीकरण माध्यमातून चकाचक होत आहे याचा आनंद मोठा आहे. माझे पती...
Read More

पश्चिमेतील स्मशानभूमीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन !

डोंबिवली : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पश्चिमला ही पालिकेच्या देखरेखीखाली अद्ययावत स्मशानभूमी व्हावी अशी पश्चिम डोंबिवलीकरांची जुनी मागणी आहे. खासदार डॉ. शिंदे मूलभूत आणि पायाभूत सुविधेसाठी नेहमीच लक्ष देतात....
Read More

नागरिकांची फेरीवाल्यांपासून होणार मुक्तता !

( कैलास लस्सी-भाजी मार्केट परिसर झाला फेरीवाला मुक्त ) डोंबिवली : डोंबिवली पश्चिम बाहेरील स्टेशन परिसर अनेक वर्षांपासून फेरीवाला मुक्त परिसर आहे. आता डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील कैलास लस्सी पासून...
Read More