पश्चिमेतील स्मशानभूमीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन !
डोंबिवली : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पश्चिमला ही पालिकेच्या देखरेखीखाली अद्ययावत स्मशानभूमी व्हावी अशी पश्चिम डोंबिवलीकरांची जुनी मागणी आहे. खासदार डॉ. शिंदे मूलभूत आणि पायाभूत सुविधेसाठी नेहमीच लक्ष देतात.... Read More
नागरिकांची फेरीवाल्यांपासून होणार मुक्तता !
( कैलास लस्सी-भाजी मार्केट परिसर झाला फेरीवाला मुक्त ) डोंबिवली : डोंबिवली पश्चिम बाहेरील स्टेशन परिसर अनेक वर्षांपासून फेरीवाला मुक्त परिसर आहे. आता डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील कैलास लस्सी पासून... Read More
सर्व-सामान्य माणसाने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी !
( बाज आर आर हॉस्पिटलचे मुख्य डॉ. अमीर कुरेशी यांचे वक्तव्य ) डोंबिवली : ज्या रुग्णाला आपल्या आजारची कल्पना असते तो त्या दृष्टीने सर्व तपासण्या करून घेतो. पण आता धकाधकीच्या... Read More
डोंबिवलीत सायन हॉस्पिटल्सचे माजी डीन डॉ. अविनाश सुपे यांच्या हस्ते ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलच्या अत्याधुनिक मिनी ऑडिटोरियमचे उदघाटन
डोंबिवली : शहराच्या वाढत्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक गरजा लक्षात घेऊन येथील स वा जोशी विद्यासंकुलातील जी.इ.आय. ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल येथे एका अत्याधुनिक मिनी ऑडिटोरियमची निर्मिती, जनरल एजुकेशन इन्स्टिटयूट, दादर शिक्षणसंस्थेने... Read More
अधिकारी आणि ठेकेदार यांना खड्ड्यात ओणवे उभे करा !
( मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी ) डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात रस्त्यातील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. श्रीगणपती उत्सव म्हणून शहरातील रस्त्यावरील खड्डे काही प्रमाणात बुजविण्यात येत आहेत.... Read More
मानपाडा (माणगाव) तलावाच्या दुषित पाण्यात गणपती विसर्जन नको !
( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आयुक्तांना आग्रह ) डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या माणगाव सोनारपाडा येथील वार्ड क्र.११६ मधील माणगाव येथील तलावाचे पाण्यात मागील एक वर्षापासून गटाराचे पाणी झिरपत... Read More





