डोंबिवलीत केंद्रिय मंत्री अनुराग ठाकूर यांचे जंगी स्वागत
( ठाकूर यांनी घेतला खासदार मित्र डॉ. शिंदे यांच्या घरातील मोदकाचा आस्वाद ) डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले... Read More
अधिकारी आणि ठेकेदार यांना खड्ड्यात ओणवे उभे करा !
( मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी ) डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात रस्त्यातील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. श्रीगणपती उत्सव म्हणून शहरातील रस्त्यावरील खड्डे काही प्रमाणात बुजविण्यात येत आहेत.... Read More
मानपाडा (माणगाव) तलावाच्या दुषित पाण्यात गणपती विसर्जन नको !
( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आयुक्तांना आग्रह ) डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या माणगाव सोनारपाडा येथील वार्ड क्र.११६ मधील माणगाव येथील तलावाचे पाण्यात मागील एक वर्षापासून गटाराचे पाणी झिरपत... Read More
वंचीतचे रस्ता रोको आंदोलन, रिक्षाचालक रस्त्यावरच झोपला
डोंबिवली : शहरात ज्या ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली त्या रस्त्याची पाहणी पालिका आयुक्तांनी केली नाही. पावसाळ्यापूर्वी रस्तातील खड्डे बुजवणे आवश्यक असताना पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप होत... Read More
कारखान्यातील अपघात टाळण्यासाठी ‘कामा’ संघटनेचे इमर्जन्सी कंट्रोल सेंटर
( सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन ) डोंबिवली : कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन संघटनेने औद्योगिक विभागात होणारे अपघात व आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी अशी इमर्जन्सी कंट्रोल सेंटरची निर्मिती... Read More
विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे — प्रभाकर देसाई
डोंबिवली : पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील माहिती अवगत झाली पाहिजे. देशाला संस्कारित विद्यार्थी घडण्याची गरज आहे. आजच्या विद्यार्थ्यांना पारतंत्र्यातील परिस्थितीची जाणीव नाही. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत करण्याचे काम शाळेपासून सूर... Read More