धुवाधार परतीच्या अतिवृष्टीमुळे लाखोंचे नुकसान [ पंचनामेकरून नुकसान भरपाईची मागणी ]
डोंबिवली : शहरात तसचे औद्योगिक विभागातील निवासी भागात गुरुवारी रात्री झालेल्या वादळी अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर... Read More
नामदार गोपाळ कृष्ण गोखले शाळेच्या मदतीसाठी माजी विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन [ तुमची गोखले शाळा तुमच्या सर्वांची वाट पाहत आहे ]
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले कनिष्ठ अभियंता आणि नामदार गोपाळ कृष्ण गोखाले शाळेचे माजी विद्यार्थी राजेश म्हात्रे यांनी शाळेच्या अंतर्गत दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन केले आहे. तसेच... Read More
डोंबिवलीत ‘आपलं जेवण’ उपक्रमाचे शानदार उद्घाटन [ कामगार वर्गाला महापौरांच्या हस्ते पहिली थाळी ]
डोंबिवली : महागाईने ग्रासलेल्या कामगार वर्गाला पुरेशा जेवणा व्यतिरिक्त वडा-पाव वर स्वतःची गुजराण करावी लागत आहे. अशा कामगारांना किमान पोटभर जेवण कमी पैशात मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन लालबावटा रिक्षा... Read More
स्वच्छ-सुंदर शहरासाठी जागरूक सामान्य नागरिकाची धडपड [ निवेदनातून कचरामुक्तीच्या उपायाची गाथा ]
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या अस्वच्छतेच्या कारभारावर प्रतिदिन ताशेरे ओढले जात असल्याने अनेकांना खंत वाटत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रेल्वे डीआरएम जैन यांनी कचऱ्याबाबत बोचरी टीका केल्यामुळे... Read More
मनसे नेते राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
डोंबिवली : मनसेचे नेते प्रमोद (राजू) पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण डोंबिवली शहर तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील अस्तित्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मनसे जिल्हा आणि पदाधिकारी,... Read More
एक हजार दिव्यांगांना मिळणार कृत्रिम अवयव, ट्रायसिकल, व्हीलचेअर, हिअरिंग एड [ खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उपक्रम ]
डोंबिवली : दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला असून एक हजारहून अधिक दिव्यांग बांधवांना विनामूल्य ट्रायसिकल, व्हीलचेअर, हिअरिंग एड, कृत्रिम अवयव शस्त्रक्रिया,... Read More